Wednesday, October 18, 2017

भारतीय प्रमुख सण दिवाळी आणि त्याचा इतिहास

दिवाळी किंवा दीपावली हा एक प्रमुख हिंदू सण आहे. हा दीपोत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. या सणाला घरात व घराबाहेर तेलाचे लहान दिवे लावले जातात. उंच जागी आकाशदिवा (आकाशकंदिल) लावला जातो. घराबाहेर रांगोळी काढून सुशोभन केले जाते. पावसाळा संपून नवीन पिके हाती आल्यानंतर शरद ऋतूच्या ऐन मध्यभागी, आश्विन व कार्तिक या महिन्यांच्या संधिकालात हा सण येतो. आश्विन वद्य त्रयोदशी ते कार्तिक शुद्ध प्रतिपदा हे चार दिवस या सणाचे असतात. हा सण साधारणपणे ऑक्टोबर - नोव्हेंबर दरम्यान येत असतो. या सणाला भारतात बव्हंश ठिकाणी सुटी असते.
दिवाळी


उपलब्ध पुराव्यांनुसार दिवाळी हा सण किमान तीन हजार वर्षे जुना आहे. या सणाचा उगम फार प्राचीन काळी आर्यांचे वास्तव्य उत्तर ध्रुव प्रदेशात होते, त्या काळातच झाला असा समज आहे. सहा महिन्यांची प्रदीर्घ रात्र संपून सहा महिन्यांचा दिवस सुर होताच त्या प्रदेशातील लोकांना नवजीवन प्राप्त झाल्यासारखे वाटत असावे आणि त्यासाठीच ते हा आनंदोत्सव करीत असावेत. तथापि वैदिक काळात आश्विन महिन्यात शरद ऋतूचे औचित्य साधून आश्वयुजी किंवा आग्रयण यासारखे यज्ञ केले जात असत ज्यांचा समावेश सात पाकयज्ञ यामध्ये होतो.परंतु या धार्मिक आचारात दिवाळीचे प्राचीन संदर्भ सापडतात असे नेमके म्हणता येतेच असे नाही असे मत बी. के. गुप्ते यांनी आपल्या फोकलोअर ऑफ दिवाली या पुस्तकात मांडले आहे.

काही लोकांची अशी श्रद्धा आहे की चौदा वर्षांचा वनवास संपवून रामचंद्र सीतेसह अयोध्येला परत आला, तो याच दिवसात. पण त्या वेळी त्याचे स्वरूप आजच्यापेक्षा खूपच भिन्न होते. प्राचीन काळी हा यक्षांचा उत्सव मानला जायचा. अंधार दूर करुन प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो. पावसाळ्यातील समृद्धीच्या आनंद उत्सवाचा, कृतज्ञतेचा हा सोहळा मानला जातो. या दिवसांत सायंकाळी दारात रांगोळ्या काढून पणत्या लावतात, घरांच्या दारात आकाशदिवे लावले जातात. महाराष्ट्रात व इतर ठिकाणी लहान मुले या काळात मातीचा किल्ला तयार करतात. त्यावर मातीची खेळणी मांडतात. धान्य पेरतात. यामागची परंपरा कशी व केंव्हा सुरु झाली याची नोंद नाही,

दीपावलीचे मुळचे नाव यक्षरात्री असे होते हे हेमचंद्राने नोंदवले आहे, तसेच वात्स्यायनाच्या कामसूत्रातही हेच नाव नोंदलेले आहे. नीलमत पुराणात या सणास 'दीपमाला' असे म्हटले आहे. कनोजाचा राजा हर्षवर्धन याने नागानंद नाटकात या सणाला 'दीपप्रतिपदुत्सव' असे नाव दिले आहे. ज्योतिषरत्नमाला या ग्रंथात 'दिवाळी' हा शब्द वापरला आहे. भविष्योत्तर पुराणात दिवाळीला दिपालीका म्हटले आहे, तसेच काल्विवेक या ग्रंथात तिचा उल्लेख सुखरात्रि असा येतो.व्र्तप्र्काश नावाच्या ग्रंथात सुख सुप्तिका म्हणून दिवाळी ओळखली जाते.
 

Saturday, October 14, 2017

शुभ दिपावली 2019 - सर्वश्रेष्ठ शुभकामनाएं संदेश

हम सभी जानते हैं कि दिवाली एक सबसे बड़ा और प्रतिभाशाली भारतीय हिंदू त्योहार है। दिवाली शब्द का अर्थ है "रोशनी का त्योहार" जो मूल संस्कृत शब्द "दीपावली" से प्रवाहित होता है जिसका मतलब है कि एक पंक्ति या रोशनी की श्रृंखला। दीपावली या दिवाली धर्म की विजय का प्रतीक है, बुराई पर अच्छाई की जीत, झूठी बातों पर सत्य और अंधकार पर रोशिनी के विजय का प्रतीक है। हिंदू कैलेंडर के मुताबिक यह कार्तिक के 15 वें दिन मनाया जाता है। यह त्यौहार अपने 14 साल के निर्वासन को पूरा करने के बाद अपने राज्य अयोध्या में भगवान राम की वापसी का स्मरण करता है। उस रात लोगो ने अपने घरों को मिट्टी के दियो के साथ अपने घरों को रोशन करने के लिए जलाया और आतिशबाजी कर के लिए अपने प्यारे राजा का स्वागत किया। आतिशबाजी की विभिन्न रंगीन किस्मों को हमेशा इस त्योहार से जुड़ा होता है। इस शुभ दिन पर लोग अपने घर के चारों ओर दीये और मोमबत्तियों को प्रकाश देते हैं। वे शाम में लक्ष्मी पूजा करते हैं और धन की देवी का दैवीय आशीर्वाद प्राप्त करते हैं। कुछ लोगों का मानना ​​है कि लक्ष्मी पृथ्वी के घरों की तलाश में घूमते हैं जहां उनका स्वागत किया जाएगा। लोग अपने दरवाजे और खिड़कियां और हल्के लैंप को लक्ष्मी को आमंत्रित करते हैं। दीवाली पांच दिनों की उत्सव अवधि है जो धनतेरस पर शुरू होती है और भाई दुज पर समाप्त होती है। दिवाली आनंद, सुख, आतिशबाजी और मिठाई का त्योहार है और लोग मिट्टी के दीपक जलाकर कर रोशनी करते है, परिवार के साथ उत्सव मनातें है |


सभी देशवासीयोको दिपावली कि हार्दिक शुभकामनाये 

==========



दिवाली एक खुसियों का त्योहार हैं,
अंधेरो से  उजाले  कि और  बारकरार हैं,
हर कोई  अंधेरे  को  उजाला  करणे  की  लिये  तैयार  है 
पर जो सावधानी रखे वही समजदार है
कोई वक्त का तो कोई खुशियो का तलबगार है
नजरे भचा कर  बैठा  है  हार  कोई ,
सभी को दिवाली  की एन पलो का इंतझार है
जी लो इन्हे फिर ना  कहना  आगले साल का इंतझार है


“ हो मुबारक ये त्यौहार आपको दीपावली का
ज़िन्दगी का हर पल मिले आपको खुशहाली का

प्यार के जुगनू जले, प्यार की हो फुलझड़िया
प्यार के फूल खिले, प्यार की हो पंखुड़िया

प्यार की  बंसी बजे,  प्यार  की हो शहनाईया…
खुशियो के दीप जले, दुःख कभी न ले अंगड़ाईयां ”

आपको और आपके परिवार को दिवाली की हार्दिक बधाईया